मंगलवार, 4 अप्रैल 2023

ऊस शेती

 ही एक तृणवर्गीय वनस्पती आहे. ऊस मुख्यत्वे, गुळासाठी, साखरेसाठी पिकवण्यात येतो. भारत  ब्राझील या देशांत हा प्रामुख्याने पेरला जातो. भारतात महाराष्ट्र  उत्तर प्रदेश ही राज्ये ऊस पिकवण्यात अग्रेसर आहेत. ऊस या वनस्पतीला संस्कृतमध्ये इक्षुुदंड असे नाव आहे.

उसाच्या उत्पादनासाठी अनुकूल भौगोलिक परिस्थिती :
उत्पादक कटिबंध - उष्ण-आर्द्र कटिबंध
तापमान - २१ से २७ सें. ग्रे.
पाऊस - ७५ से १२० सें. मी.
माती - काळी कसदार
भारतातील प्रमुख ऊस संशोधन केंद्रे :
भारतीय ऊस अनुसंधान संस्था, लखनौ
राष्ट्रीय साखर संस्था, कानपूर
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे
चीनी प्रौद्योगिकी मिशन, नवी दिल्ली
ऊस प्रजनन संस्था कोइंबतूर, तमिलनाडु  

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें